scorpio toxin business

Scoripo Poison Business: विंचवांच्या विषाचा मिलियन डॉलर्सचा बिझनेस, 1 लिटर विषाची किंमत 1 कोटी US डॉलर्स

आपला डंख आणि विषासाठी कुख्यात विंचवाला जगभरातील अनेक देशांमध्ये मुद्दाम पाळलं जातं. विंचवाच्या विषापासून विविध औषधं बनवली जातात

Aug 19, 2022, 07:51 PM IST