sdrf

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू...लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन

नागपुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी नागपुरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 

Sep 23, 2023, 02:18 PM IST

Monsoon : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुसळधार पावसाने आज मुंबईसह राज्यात दैना उडवलीय, पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर  मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. तर लोकांनी गरज नसल्याचं बाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे. 

Jul 19, 2023, 07:34 PM IST

Cyclone Mandous : हिवाळ्यात पावसाळा ! महाराष्ट्रातल्या 'या' भागात अवकाळी पावसाचं संकट

Mandous Cyclone चा धोका वाढला, बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि तापमानात वाढ कायम राहण्यची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Dec 9, 2022, 10:06 PM IST
Maharashtra CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis Took Review Of Wardha Flood Situation 00:54

VIDEO | वर्ध्यात पूरस्थिती, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Maharashtra CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis Took Review Of Wardha Flood Situation

Jul 18, 2022, 06:15 PM IST
Wardha Villagers Reaction On Rescue Operation After Cloud Burst Type Of Rainfall 03:05

Amarnath Yatra 2022: अमरनाथमध्ये गुहेजवळ ढगफुटी, दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती

आताची मोठी बातमी, घटनास्थळी गोंधळ, बचाव पथकं घटनास्थळी दाखल

Jul 8, 2022, 07:18 PM IST

अतिवृष्टीचा इशारा! राज्यात 13 टीम सज्ज, मदत कार्यावर मुख्यमंत्री लक्ष ठेऊन

कोकणासह अमरावतीत जोरदार पाऊस, पाहा राज्यात काय आहे स्थिती

Jul 5, 2022, 03:07 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x