seat sharing

मविआचा नवा फॉर्म्युला, आता तिन्ही पक्षांना मिळणार प्रत्येकी 90 जागा

Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये आता प्रत्येकी 90 जागांचं सूत्र ठरलं आहे. मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी नव्वद जागा लढवणार आहेत. तर उर्वरीत 18 जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Oct 25, 2024, 07:43 PM IST

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद, 85+85+85 फॉर्म्युल्याचं गणित काय?

Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद निर्माण झालाय. 85 जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शंभर जागा लढणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. दुसरीकडं काँग्रेसनंही शंभरपेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

 

Oct 24, 2024, 09:36 PM IST

महायुतीत यादीवरुन यादवी! शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार, 25 जागांवर तिढा

Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 25 जागांवर रस्सीखेच आहे. हा वाद मिटवण्यासाठी नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना नाराज झालीय.

Oct 22, 2024, 09:26 PM IST
Mahayuti Mumbai Constituency Seat Sharing In Controversy continues 02:31

Vidhansabha Election | विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजपच मोठा भाऊ

Mahayuti Mumbai Constituency Seat Sharing In Controversy continues

Oct 19, 2024, 02:10 PM IST
Maha vikas aghadi 28 seat sharing in controversy for assembly elections - source 01:42

मविआत मुंबई, विदर्भातील 28 जागांवर अद्यापही तिढा कायम - सूत्र

Maha vikas aghadi 28 seat sharing in controversy for assembly elections - source

Oct 19, 2024, 01:35 PM IST
Maha Vikas Aghadi struggle in Nagpur for seat sharing with Congress and UBT 02:08

दक्षिण नागपूर, रामटेकच्या जागांवरून मविआत रस्सीखेच

Maha Vikas Aghadi struggle in Nagpur for seat sharing with Congress and UBT

Oct 19, 2024, 12:35 PM IST

महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची? मुंबईसाठी भाजप-शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतच्या जागावाटपाची घोषणा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची यावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Oct 18, 2024, 05:54 PM IST

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

Maharashtra Politics : मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाहीये. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून मविआतील जागावाटपाचं घोडं अडलंय. काय आहे विदर्भ आणि मुंबईतील जागावाटपाचा वाद पाहुयात

Oct 3, 2024, 07:51 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x