मंत्रालयातल्या आत्महत्यांवर सरकारचा ‘जाळीदार’ उपाय
मंत्रालयातल्या आत्महत्यांवर सरकारनं आता जाळीदार उपाय योजलाय. राज्याचं मुख्यालय असलेल्या मंत्रालयात उडी मारुन होणारे आत्महत्येचे प्रकार रोखण्यासाठी सरकारने एक नामी शक्कल काढली आहे.
Feb 12, 2018, 06:24 PM ISTजम्मू-पठाणकोट मार्गावर दहशतवादी हल्ला
जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
Feb 11, 2018, 08:54 AM ISTअजान विवाद : सोनू निगमच्या जीवाला धोका
अजान विरूद्ध केलेल्या ट्विटमुळे सोनू निगमला धोका
Feb 6, 2018, 10:38 AM ISTदहशतवाद्यांच्या निशाण्यावर बौद्ध महोत्सव आणि दलाई लामा
धर्मगुरु दलाई लामा यांच्या दौऱ्यादरम्यान बिहारच्या बोधगयामधील महाबोधी मंदिराजवळ स्फोटकं सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.
Jan 20, 2018, 11:41 AM IST'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फस्टच्या पार्ट्या लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबईत महिलांसाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. या सुरक्षिततेत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत. याकरता ३० हजार पोलीसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे ५०० पोलीस महिला छेडाछाड पथकातील संपूर्ण मुंबईत साध्या वेशात बार आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणार आहेत.
Dec 28, 2017, 11:15 PM IST'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही
'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही
Dec 28, 2017, 09:11 PM ISTइस्लामाबाद | कुलभूषण जाधव यांच्या भेटीचा फार्स... पाकिस्तानचा कांगावा...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 08:21 PM ISTकाय मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 08:38 PM ISTलातूर : विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही
लातूर : विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही
Dec 8, 2017, 08:58 PM ISTमुंबई । ओखी वादळामुळे चौपाट्यांवर कुणालाही प्रवेश नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 02:31 PM ISTएटीएम मशीनचं चोरेल तुमचे कार्ड डीटेल्स....
आपले सध्याचे जीवनमान धावपळीचे आहे.
Dec 1, 2017, 04:27 PM ISTइवांकासाठी भारतात आल्यात स्पेशल गाड्या, कशी आहे सुरक्षा?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका भारतात येत आहे. २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ती हैदराबाद येथे होत असलेल्या ग्लोबल एंटरप्रेन्योर परिषदेत ती सहभागी होणार आहे.
Nov 27, 2017, 06:09 PM ISTपोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शेट्टींचा खून?
राज्य मानवी हक्क आयोगाने आयपीएस अधिकारी रामनाथ पोकळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दणका दिला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
Nov 2, 2017, 03:48 PM ISTनऊ वर्षांच्या मुलानं गिळली पीन... प्राण कंठाशी
नऊ वर्षांच्या मुलानं गिळली पीन... प्राण कंठाशी
Oct 5, 2017, 09:14 PM ISTमोबाईलच्या ३ सिक्रेट सेटिंग्ज
मोबाईलचा वापर ही काळाची गरज झाली आहे. त्यामूळे मोबाईल व्यवस्थित, सुरक्षित ठेवणे हे प्रत्येकाला महत्त्वाचे वाटते. आपल्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्येच असे काही ऑप्शन असतात ज्यावर गेल्यास तुमचा मोबाईल सुस्थितीत राहू शकतो.
Oct 2, 2017, 03:03 PM IST