see who got the nominations

'झी टॉकीज'च्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? ' पुरस्कारासाठी नामांकने जाहीर

नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात .गेल्या वर्षभरात प्रदर्शित मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा  'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jan 5, 2024, 04:00 PM IST