संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्या प्रकरणी नागपुरच्या वैज्ञानिकाला जन्मठेप
ब्रम्होस वैज्ञानिक निशांत अग्रवालला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये... ब्रम्होस एयरोस्पेस लिमिटेडच्या कार्यालयातील काही संवेदनशील माहिती शत्रूंना पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता.
Jun 3, 2024, 06:19 PM IST'या' देशात पुरुषांना करावी लागतात 2 लग्न, नकार दिल्यास आजीवन कारावास?
Eritrea Marriages: 2016 च्या बीबीसीच्या वृत्तानुसार, हा दावा खोटा आहे. बातमीनुसार सोशल मीडियात खोट्या सरकारी नोटिफिकेशनचा फोटो फिरतोय. आफ्रिका सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचली. पूर्व आफ्रिकन देशात पॉलिगॅमी अपराध असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. पण हे वृत्त इतके व्हायरल झालेय की लोकांना हेच खरे वाटू लागले आहे.
Mar 23, 2024, 09:26 PM ISTVideo | Adulteration | भेसळकरणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा
Those Who will Commit Adulteration will be Sentenced To Life Imprisonment
Sep 6, 2021, 09:30 PM IST