separate vidarbha

अन्यायामुळे वेगळ्या विदर्भाची भावना - मुख्यमंत्री फडणवीस

विदर्भावर राज्यकर्त्यांकडून सातत्यानं अन्याय झाल्यामुळे वेगळ्या विदर्भाची भावना तयार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विधानसभेत विदर्भावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. 

Dec 19, 2014, 06:32 PM IST

वेगळ्या विदर्भासाठी अजित पवारांच्या दिशेने चप्पल फेकली

 

गडचिरोली : चार्मौशी येथे राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी विदर्भवादी महिला कल्पना मस्की हिने अजित पवार यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. दरम्यान, अजित पवार यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Aug 12, 2014, 07:41 PM IST

`मंत्रालयात बसलेले नक्षलवादी अधिक धोकादायक!`

वेगळा विदर्भ दिल्यास त्यावर नक्षलवाद्यांचा प्रभाव राहील ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भिती निरर्थक असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Aug 18, 2013, 05:41 PM IST

वेगळ्या विदर्भासाठी थेट जंतरमंतरवर...

वेगळ्या विदर्भाची मागणी थेट सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूरमधील सुमारे ५०० ते ७०० आंदोलनकर्ते थेट दिल्लीत दाखल झालेत. जंतरमंतरवर एकत्र येऊन ते वेगळ्या विदर्भाची आज मागणी करणार आहेत.

Aug 5, 2013, 10:27 AM IST

स्वतंत्र विदर्भासाठी `जंतर मंतर`वर आंदोलन!

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते आता आक्रमक झाले आहेत. विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्टला जंतरमंतर मैदानावर प्रातिनिधिक आंदोलन करण्यात येणार आहे.

Aug 3, 2013, 05:54 PM IST