sesame

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतील 'या' 6 गोष्टी

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे शरीरातील रक्ताची पातळी कमी होणे. विशेषतः महिलांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणाचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. परंतु, काही विशिष्ट पदार्थांचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढवता येते.  

 

Dec 11, 2024, 05:15 PM IST

रोज सकाळी 1 चमचा तीळाचे तेल पिण्याचे फायदे माहितीयेत का?

सकाळी उपाशी पोटी तीळ खाल्याने पचना संबंधीत समस्या दूर होतात. त्याबरोबरच बद्धकोष्ठता, अपचानाच्या समस्याही कमी होतात.

 

Sep 2, 2024, 02:10 PM IST

मकर संक्रांतीला वापरला जाणारा तीळ मुळचा कुठचा? जाणून घ्या इतिहास

Makar Sankranti 2024: मकर संक्रांत या सणाची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. मकर संक्रांतीत सर्वाधिक महत्त्व असते ते तिळाला. हा तीळ मुळचा कुठचा आणि तो भारतात कसा आला? आपण या लेखात जाणून घेणार आहोत. 

Jan 10, 2024, 02:09 PM IST

तीळाच्या अतिसेवनाचे आरोग्यावर होतात हे '8' गंभीर परिणाम

मकरसंक्रांत हा नववर्षातला पहिला सण !

Jan 25, 2018, 08:17 AM IST

तिळाच्या तेलाचे हे दहा फायदे तुम्हाला अचंबित करतील!

आज मकरसंक्रांती... तिळाचे लाडू, पापड्या... असे अनेक पदार्थ तुम्हाला या निमित्तानं खायला मिळतील. पण, या तिळाचं तेलही तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का?

Jan 15, 2016, 08:58 PM IST