sexual harassment in airliner

मुंबई-गुवाहाटी इंडिगो फ्लाइटमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन, झोपेत असतानाच...

Mumbai Guwahati IndiGo Flight: मुंबई-गुवाहाटी इंडिगो फ्लाइटमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने आरोपीला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Sep 11, 2023, 01:27 PM IST