shah rukh khan netfilx

10,600,000 तासात 37 लाख व्ह्यूज! 'या' तामिळ चित्रपटाला मागे टाकत शाहरूखच्या 'जवान'चा विक्रम...

Shah Rukh Khan Jawan Most Watched on Netfilx: नेटफ्लिक्सवर 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता तो ओटीटीवरील सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे. त्यामुळे याविषयी खुद्द शाहरूख खाननंही आनंद व्यक्त केला आहे. 

Nov 22, 2023, 01:36 PM IST