shahadatganj madarasa

मदरशामधून सोडवल्या गेलेल्या मुलींचा धक्कादायक खुलासा

पोलिसांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका मदरशावर कारवाई केली आहे. पोलिसांनी मदरशांमधून अनेक मुलींना मुक्त केले आहे. मदरशांच्या व्यवस्थापकावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.

Dec 30, 2017, 11:11 AM IST