shahid kapoor and mira rajput love story

अभिनेता शाहिद कपूरचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पत्नी मीराचं वय किती होतं? पाहा Photo

Entertainment : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची जोडी बॉलिवूडमधलं एक परफेक्ट कपल मानलं जातं. शाहिद कपूरने नुकतीच बॉलिवूडमधील आपल्या कारकिर्दीची 20 वर्ष पूर्ण केली. यादरम्यान त्याची पत्नी मीराचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Nov 7, 2023, 08:21 AM IST

शाहिद कपूरचा पहिल्या चित्रपटावेळी पत्नी मीरा किती वर्षांची होती? फोटो व्हायरल

Meera Rajpur Viral Photos:सुपरस्टार अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत ही जोडी बॉलिवूडमधलं परफेक्ट कपल मानलं जातं, शाहिद मीरापेक्षा तब्बल 13 वर्षांनी मोठा असून मीराचा लहानपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे

Jun 1, 2023, 11:58 PM IST

Shahid Kapoor चा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पत्नी Mira अशी दिसत होती, Photo व्हायरल

सुपरस्टार अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत ही जोडी बॉलिवूडमधलं परफेक्ट कपल मानलं जातं, शाहिद मीरापेक्षा तब्बल 13 वर्षांनी मोठा असून मीराचा लहानपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे

Jan 4, 2023, 02:59 PM IST