shahrukh is licking my feet

'शाहरुख माझे पाय चाटतोय' आमिर खानच्या वक्तव्यानंतर उडाली होती खळबळ

आज 14 मार्च रोजी आमिरचा 58 वा वाढदिवस आहे. (Aamir Khan's Birthday) त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्याच्या एका विधानाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती.  

Mar 14, 2023, 02:43 PM IST