दिवसातून दहा वेळा आंघोळ करत असाल तर विचार करा; साबण आणि शॅम्पू, डिटर्जंट आता परवडणार नाही
आंघोळ करणं, कपडे धुणं आता महागण्याची शक्यता आहे. साबण आणि शॅम्पू, डिटर्जंटचे दर वाढण्याची शक्यता आहे. साबण निर्मितीसाठी लागणा-या कच्चा मालापैकी सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोलवर करवाढ सुचवण्यात आली आहे.
Apr 28, 2023, 08:09 PM ISTDry Shampoo : शॅम्पूमुळे कॅन्सर! तुम्ही तर हा शॅम्पू वापरत नाही ना?
shampoo causing cancer : तुम्ही देखील ड्राय शॅम्पू वापरत असाल तर आताच सावध व्हा. कारण या शॅम्पूमुळे कॅन्सर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जागतिक FMCG दिग्गज Unilever Plc ने ड्राय शॅम्पूचे काही लोकप्रिय ब्रँड परत मागवले आहेत.
Oct 26, 2022, 10:56 AM IST
Video | केसांवर बोलू काही | केसांना कंडिशनर का लावावं?
Let's talk about hair Why should conditioner be applied to hair?
Oct 2, 2022, 06:45 PM IST