shani budh yuti

Shani budh yuti : 30 वर्षांनंतर ग्रहांचा महासंयोग ! या राशींच्या लोकांना मिळणार खूप सारा पैसा

Shani budh yuti 2023: काही राशींच्या लोकांना  30 वर्षांनंतर ग्रहांचा महासंयोग होणार असल्याने याचा लाभ मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय देवता आणि बुध ग्रहांचा राजकुमार म्हटलेय. 27 फेब्रुवारी रोजी बुध राशीतून कुंभ राशीत शनिसोबत संयोग होईल. यामुळे काही लोकांच्या हातात पैसाच पैसा असणार आहे.

Feb 23, 2023, 12:02 PM IST