shani nakshatra parivartan 2024

Shani Gochar : शनिच्या स्थितीबदलामुळे 'या' लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 2027 पर्यंत नशिबाची साथ

Shani Gochar : कर्मदाता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान असून मार्च 2025 पर्यंत तो या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मीन राशीत गोचर केल्यानंतर 2027 पर्यंत चार राशी भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.

May 17, 2024, 11:01 AM IST

Shani Nakshatra Gochar : 30 वर्षांनंतर शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्रात गोचर, पुढील 4 महिने 'या' राशींवर बरसणार धनवर्षाव?

Shani Nakshatra Gochar : शनिदेव आज सकाळी 8.07 मिनिटापासून पूर्वाभाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात विराजमान आहेत. येत्या 18 ऑगस्टनंतर शनिदेव वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे पुढील चार महिने काही राशींवर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. 

May 12, 2024, 11:41 AM IST

Shani Nakshatra Gochar : 'या' लोकांना शनिदेव खूप रडवणार; शनि नक्षत्र बदलाने 3 राशींसाठी वाईट काळ

Shani Nakshatra Parivartan 2024 : शनिदेव आपलं नक्षत्र परिर्वतन करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येणार आहे. सूर्यदेवाचा वार रविवारी शनिदेव पूर्वाभाद्रपदाच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहे. 

May 11, 2024, 10:34 PM IST