Shani Dev : शनिवारी सूर्यास्तानंतर करा 'हे' काम, शनिदेव प्रसन्न होऊन पैशाचा पाऊस पडेल
Shani Upay : हिंदू धर्मग्रंथांमध्ये, आठवड्याचे सर्व सात दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर केलेले छोटे उपाय देखील शनिदेवाला प्रसन्न करू शकतात. जाणून घ्या शनिवारी कोणते उपाय करणे शुभ मानले जाते.
Jan 6, 2024, 07:27 PM ISTShaniwar Upay : आज शनिवार, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा
Shani Dev Remedies : शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. ज्यांचावर शनिदेवाची शुभ दृष्टी असेल तर त्यांना आयुष्यात चांगला काळ येण्यापासून कोणी रोखू शकतं नाही. पण शनिदेव नाराज असल्यास तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.
Jan 7, 2023, 07:31 AM ISTShani Dev: शनीची पीडा टाळण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे काम, पाहा चमत्कार!
Shani Aarti In Marathi : शनिदेवाच्या वक्र दृष्टीतून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर हे काम केल तर सर्व दुःखातून तुमची सुटका होईल. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शनीची महादशी आणि शनीची वाईट नजर यापासून भक्तांना आराम मिळतो.
Oct 22, 2022, 01:07 PM ISTShaniwar Upay: घरातील भांडण होतं असतील, हातात पैसे टिकत नसतील तर शनिवारचे हे उपाय करा
भाद्रपद महिन्याच्या नवमीला शनिवार येतोय. हिंदू पंचांगानुसार 20 ऑगस्ट रोजी सकाळी 1 वाजून 8 मिनिटांपर्यंत नवमी आहे. यानंतर रात्री 9 वाजून 42 मिनिटांपर्यंत व्याघात योग असणार आहे.
Aug 19, 2022, 10:27 PM IST