VIDEO | छत्रपती शिवरायांचं नाव न घेणाऱ्यांना रायगड आठवला, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
Raj Thackeray Taunted Sharad Pawar On New Symbol Launched At Raigad Fort
Feb 25, 2024, 11:30 AM ISTवळसे पाटलांच्या भाषणात 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा! भाषण थांबवत वळसे-पाटील म्हणाले, 'अरे बाबांनो...'
Dilip Valse Patil : बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमादरम्यान मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान लोकांनी शरद पवार जिंदाबादच्या घोषणा दिल्याने चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी वळसे पाटील यांनी काही काळ भाषण थांबवावे लागले.
Feb 25, 2024, 10:39 AM ISTVIDEO | तुमची कामं करेन मात्र घड्याळाला मतदान करा, भोरमधील सभेत अजित पवारांचं आवाहन
Ajit Pawar Appels People To Vote For NCP Clock Symbol For Upcoming Election
Feb 25, 2024, 10:35 AM IST'मी पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, एकवेळ...', अजित पवारांचे भावनिक आवाहन
"महानंद डेअरी कुठे गेली नाही, गोरेगावलाच आहे, तिकडे येऊन बघा, विरोधकांना बोलायला काही राहील नाहीय त्यामुळे ते अशी चर्चा करत आहेत", असा टोलाही अजित पवारांनी विरोधकांना लगावला.
Feb 24, 2024, 07:24 PM ISTVIDEO | अजित पवारांमुळेच शरद पवार रायगडावर गेले फडणवीसांचा टोमणा
Devendra fadnavis on Sharad Pawar at Raigad
Feb 24, 2024, 05:45 PM ISTVIDEO | शरद पवारांच्या रायगड दौऱ्यावरुन राज ठाकरेंचा पवारांना टोला
Raj Thackeray on Sharad Pawar afer he went to Raigad
Feb 24, 2024, 05:35 PM ISTVIDEO | 'निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला...'; नव्या चिन्हावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Unveiling of Tutari symbol at Raigad Sharad Pawar first reaction
Feb 24, 2024, 03:20 PM IST'40 वर्षांनी शिवरायांच्या चरणी....', फडणवीसांनी शरद पवारांना लगावला टोला, 'यांची तुतारी किती वाजते पाहू'
शरद पवार गटाला मिळालेल्या नव्या पक्षचिन्हाचं रायगडावर अनावरण करण्यात आलं. शरद पवारांसह पक्षाचे नेते यावेळी रायगडावर उपस्थित होते. दरम्यान यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
Feb 24, 2024, 03:18 PM IST
VIDEO | 'सन्मान आणि स्वाभिमान...'; राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाच्या लोकार्पणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
MP Supriya Sule On Tuatari New Symbol Launch By Sharad Pawar At Raigad Fort
Feb 24, 2024, 02:45 PM ISTराष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण; रायगडावर पार पडला सोहळा
Sharad Pawar Group : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर त्याचे आज रायगडावर अनावरण झालं आहे. यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे रायगडावर पोहोचले आहेत.
Feb 24, 2024, 10:15 AM ISTSharad Pawar | तुतारी पक्ष चिन्हाचा रायगडावर अनावरण सोहळा
Sharad Pawar To Revel Tutari Symbol From Raigad Fort
Feb 24, 2024, 09:45 AM IST'नवीन चिन्ह, नवीन सुरुवात' शरद पवार फुंकणार प्रचाराची 'तुतारी'... रायगडावर भव्य लाँचिंग सोहळा
Maharashtra Politics : 'तुतारी वाजवणारा माणूस' असं चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शनिवारी रायगडावर जाणार आहे. या चिन्हाचं लाँचिंग रायगडावर करण्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रायगडावरुन रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
Feb 23, 2024, 04:15 PM ISTरायगडावर तुतारी चिन्हाचं लाँचिंग; सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya Sule on New Party Sign
Feb 23, 2024, 03:15 PM ISTशरद पवार गट उद्या रायगडावर जाणार; तुतारी चिन्हाचं उद्या लाँचिंग
Jitendra Avhad on New Sign Launching of Pawar Group
Feb 23, 2024, 03:10 PM ISTInside Story | जरांगेंवरील आरोपांमुळे मराठा आंदोलनात फूट पडली असं म्हणायचं का?
Many Maratha old Protester allegation on Maratha Activist Manoj Jarange
Feb 22, 2024, 10:05 PM IST