'तू आमदार कोणामुळे झाला? माझ्या नादी लागू नका'; शरद पवारांचा सुनील शेळकेंना इशारा
Sharad Pawar : लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळकेंना इशारा दिला आहे. लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Mar 7, 2024, 01:39 PM ISTLok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं
Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे.
Mar 7, 2024, 07:43 AM ISTबारामतीत 3 मार्चला भेट झाली? पवार फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा खुलासा
बारामतीत 3 मार्चला भेट झाली? पवार फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा खुलासा
Mar 6, 2024, 09:05 PM ISTSharadPawar | 'बारामती म्हटलं की शरद पवारांच शहर' अशी ओळख, युगेंद्र पवारांचं विधान
Loksabha Election 2024 Yugendra Pawar Support Sharad Pawar
Mar 6, 2024, 05:50 PM ISTLok Sabha 2024: घड्याळाचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार? सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत
Baramati Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? पाहुया स्पेशल रिपोर्ट
Mar 6, 2024, 04:16 PM ISTLoksabha | राष्ट्रवादीच्या बैठकीत दिंडोरीवर चर्चा, मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी
Discussion On Dindori Loksabha In Ncp Meeting
Mar 5, 2024, 06:30 PM ISTPolitical News | महाविकास आघाडीत महत्त्वाची बैठक; भाजपला मदत....
Political News sharad pawar uddhav thackeray to hold meeting
Mar 5, 2024, 02:00 PM ISTपुन्हा एकत्र येणार? शरद पवारांबाबत अजित पवार यांचे मोठं विधान
Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा रंगताना दिसतात. यायाबत अजित पवार यां नी मोठा खुलासा केला आहे.
Mar 4, 2024, 06:32 PM ISTस्थानिक पातळीवर मोठा राजकीय भूकंप! अजित पवार गटात नाराज असलेले 137 जण शरद पवारांच्या भेटीला
Maharashtra politics : अजित पवार गटात नाराज असलेले तब्बल 137 जण शरद पवार यांच्या भेटीला येणार आहे. मावळमधील हे पदाधिकारी आहेत.
Mar 4, 2024, 06:07 PM IST'तेव्हा दहा वेळा का गळ घालत होतात?'; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. याला प्रतिउत्तर देताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार हे मोठे नेते आहेत त्यांच्या प्रश्नाला टीकेला उत्तर देणे हे उचित नाही असं म्हटलं आहे.
Mar 4, 2024, 04:40 PM ISTVIDEO : 'आता फाटी पडलीय ते एका टोकाला आपण एका टोकाला'
Ajit Pawar on Sharad Pawar alliance
Mar 4, 2024, 02:55 PM ISTअजित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार? आता ‘दादां’नी स्पष्टच सांगितलं!
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. सेलिब्रीटींना तिकिट देतो ही आमती चूक आहे, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
Mar 4, 2024, 12:37 PM ISTBaramati| महारोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात अबोला
Supriya Sule And Ajit Pawar Between Ignorence At Maharojgar Mela
Mar 2, 2024, 03:45 PM ISTMaharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले...
Namo Rozgar Melav in baramati : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "नमो रोजगार मेळावा" म्हणजे बेरोजगारांची दिशाभूलच असल्याचं म्हटलं आहे.
Mar 2, 2024, 03:42 PM ISTSupriya Sule | शासन आपल्या दारी हा जुमला, सुप्रिया सुळेंची बारामती मेळाव्यात सरकारवर टीका
Supriya Sule Criticized The Government In Baramati Melava
Mar 2, 2024, 03:00 PM IST