sharvari

रातोरात स्टार झालेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं? संघर्षापासून स्टार होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना इंडस्ट्रीत आपला ठसा उमठवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये लहान भूमिका केल्यानंतर एका अश्या चित्रपटामुळे त्याचा आयुष्याला एकदम वळण मिळाले की तो रातोरात स्टार झाला. या अभिनेत्याने मोठ्या संघर्षाने आणि धैर्याने आपला ठसा इंडस्ट्रीत उमठवला.

Dec 30, 2024, 02:05 PM IST

बॉलिवूडचं आणखी एक कपल अडकणार लग्नबंधनात, 'ही 'मराठी अभिनेत्री होणार कतरीनाची जाऊबाई?

विकी कौशलनंतर आता त्याचा लहान भाऊ अभिनेता सनी कौशलचं होणार शुभमंगल सावधान, 'ही' मराठी अभिनेत्री होणार कौशल कुटुंबाची सून?

Nov 7, 2022, 05:07 PM IST

पतीने केलेल्या कृत्यामुळे Rani Mukerji नाराज, पाहा काय घडलं?

 राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्या बहुप्रतिक्षित 'बंटी और बबली 2' चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. 

Oct 22, 2021, 08:03 PM IST