sheezan mohammad khan

Tunisha Sharma Suicide Case : तुनिषा मृत्यूप्रकरणात मोठी घडामोड; खुद्द तिच्या आईनेच तिला..., शिझानच्या बहिणीचा मोठा खुलासा

Tunisha Sharma Suicide Case  : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येसंदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली. अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शीझान खानच्या आईने आणि बहिणीने पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.  

Jan 2, 2023, 04:03 PM IST

Tanusha Sharma : रुमचा दरवाजा तोडून बाहेर काढलं, तुनिषा शर्माचा शेवटचा Video समोर

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, तनुषाच्या आत्महत्येनंतरचा व्हिडिओ आला समोर

Dec 27, 2022, 08:00 PM IST

"त्यानं तिचा वापर केला आणि...", Tunisha Sharma च्या आईनं शिझान खानवर केले गंभीर आरोप

Tunisha Sharma च्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या आईनं या व्हिडीओत शिझानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

Dec 26, 2022, 12:47 PM IST

Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या बॉयफ्रेंडची सुटका?

Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी अनेक गोष्टींचे खुलासे होत आहेत. तिच्या मृत्युसाठी जबाबादार असल्याचे म्हटले जाणाऱ्या बॉयफ्रेंड आणि सहकलाकाराला अटक करण्यात आली आहे. 

Dec 26, 2022, 10:37 AM IST