'पती आणि माझ्या वयातील फरकामुळे...', Kaanta Laga फेम अभिनेत्रीचं आई न होण्यावर मोठं वक्तव्य
Shefali Jariwala on Not Being Mother After 10 Years Of Marriage : नवऱ्यात आणि तिच्यात असलेल्या वयाच्या फरकामुळे ही अभिनेत्री लग्नाच्या 10 वर्षानंतरही झाली नाही आई... खुलासा करत म्हणाली...
Aug 5, 2024, 02:11 PM ISTShefali Jariwala: बायकोच्या प्रेमात वेडापिसा झाला; अभिनेत्याने शरिराच्या 'या' भागावर काढला टॅटू!
Shefali jariwala parag tyagi: शेफाली जरीवाला पती पराग त्यागीसोबत (Parag Tyagi) लेट नाईट डिनर डेटवर ती स्पॉट झाली होती. जिथं परागने मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर शेफालीला बर्थडे सरप्राईजचा (Shefali Jariwala Birthday Celebrations) खुलासा केला.
Dec 17, 2022, 11:45 PM IST