shefali jariwala parag tyagi

Shefali Jariwala: बायकोच्या प्रेमात वेडापिसा झाला; अभिनेत्याने शरिराच्या 'या' भागावर काढला टॅटू!

Shefali jariwala parag tyagi: शेफाली जरीवाला पती पराग त्यागीसोबत (Parag Tyagi) लेट नाईट डिनर डेटवर ती स्पॉट झाली होती. जिथं परागने मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर शेफालीला बर्थडे सरप्राईजचा (Shefali Jariwala Birthday Celebrations) खुलासा केला.

Dec 17, 2022, 11:45 PM IST

'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाची बिकनीत पूलमध्ये मस्ती, फोटो पाहून चाहते चक्रावले

'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते.

May 21, 2022, 09:37 PM IST