shehbaz sharif ashamed asking loan from uae

"मला फार लाज वाटत आहे पण मी..."; UAE मधील प्रसंगाबद्दल पाकिस्तानी PM चं विधान

Pakistan Economy Crisis: पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थितीची जगभरामध्ये चर्चा आहे. आता खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशातील आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या गरीबीबद्दलची चिंता व्यक्त केली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Jan 23, 2023, 09:33 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x