sherfane rutherford

टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, ज्याची भीती होती तेच झालं; 'या' खेळाडूंना संधी

West Indies squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता यजमान वेस्ट इंडिज संघाची घोषणा झाली आहे. रोव्हमन पॉवेल (Rovman Powell) याच्या नेतृत्वाखाली टीम मैदानात उतरेल.

May 3, 2024, 08:39 PM IST

AUS vs WI सामन्यात मोठी दुर्घटना, जॉन्सनचा कडक बाऊंसर अन् Andre Russell जमिनीवर कोसळला; पाहा Video

Andre Russell bouncer Video : आँद्रे रसेलने 29 चेंडूत 71 धावा ठोकल्या. मात्र, या सामन्यात गंभीर दुर्घटना झाल्याचं पहायला मिळालं.

Feb 13, 2024, 04:21 PM IST

ENG vs WI ODI : जुन्यांना डच्चू, नव्या छाव्यांना संधी! इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज संघाची घोषणा!

West Indies squad for England : वेस्ट इंडिजने पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर येणाऱ्या वनडे सामन्यांसाठी टीमची घोषणा केली आहे.वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दोन खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Nov 21, 2023, 04:13 PM IST

लखनऊच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार के एल राहुल म्हणतो....

पहिल्याच विजयाने केएल राहुल भारावला, या खेळाडूचं तोंड भरून कौतुक

Apr 1, 2022, 03:05 PM IST

कोहलीमुळे प्रेमीयुगूलाची ताटातूट, विराट कुठं फेडणार हे 'प्रेम?'

प्रेमीयुगूलाची ताटातूट विराटमुळे, भरस्टेडियममध्ये त्याचा विराट कोहलीवर खणखणीत आरोप...कुठं फेडणार हे 'प्रेम?'

Apr 1, 2022, 12:33 PM IST

IPL 2022 : CSK चा पराभव मोईन अलीच्या त्या एका चुकीमुळे?

एक कॅच सुटला आणि बाजी पलटली.... म्हणतात ते खोटं नाही catches win matches!

Apr 1, 2022, 11:43 AM IST

कोलकाताच्या क्रिकेटपटूचं मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची कॉपी

आनंद गगनात मावेना, क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल स्टाईल सेलिब्रेशन, या प्लेअरची क्रिकेटपटूकडून कॉपी 

Mar 31, 2022, 04:07 PM IST

विजयाचं टेन्शन, धावांसाठी दोन्ही बॅट्समन एकाच एन्डवर, कोण आऊट झालं?

गडबड, गडबड | रन्ससाठी फलंदाजांमध्ये गोंधळ, दोघेही एकाच ठिकाणी पोहचले, पुढे काय झालं? पाही व्हीडिओ

Mar 31, 2022, 07:58 AM IST

एका कॅचनं ओढला हातातोंडाचा घास, पुढच्या 8 बॉलमध्ये 'त्याने' अख्खी बाजी पलवटली

कॅच सुटल्यानं मैदानात जीवदान मिळालं आणि पुढच्या 8 बॉलमध्ये त्याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला.... पाहा कोण आहे तो पंजाबच्या विजयाचा 'किंग'

Mar 28, 2022, 08:11 AM IST

PBKS vs RCB: बंगळुरूच्या पराभवाचं फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं कारण म्हणाला...

PBKS vs RCB:  205 धावा करूनही बंगळुरू कुठे कमी पडलं? पराभवानंतर फाफ ड्युप्लेसीसकडून मोठी माहिती

Mar 28, 2022, 07:29 AM IST