shershah movie

भारतात 'शेरशाह'ची क्रेझ, पाकिस्तानात सिनेमावर बंदी?

सिद्धार्थ मल्होत्राचे विशेषतः शेरशाहसाठी कौतुक केले जात आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिकला या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हटले जात आहे. 

Aug 25, 2021, 11:46 AM IST

Shershah Movie : विक्रम बत्राच्या गर्लफ्रेंडला भेटल्यानंतर का रडली कियारा आडवाणी?

कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित 'शेर शाह' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

Aug 20, 2021, 03:58 PM IST

जेव्हा पाकिस्तानी शत्रूनं कॅप्टन विक्रम बत्रांना 'माधुरी हमें दे दे' म्हणत चिथवलं...

पाकिस्तानच्या बाजुनं एकाने गोळीबार सुरु असतानाच....

Aug 12, 2021, 06:42 PM IST