shetkari saghtana

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बरखास्त - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक धक्कादायक निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गाव ते राज्यपातळीपर्तंची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.

Dec 11, 2019, 06:09 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x