Shivrayancha Chhava: शिवरायांचा छावा या चित्रपटाची प्रतीक्षा करत असणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार. प्रदर्शनाची तारिख जवळ
Rahul Dev Shivrayancha Chhava: बॉलिवूड चित्रपटातील लोकप्रिय खलनायक राहुल देव‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात दिसणारकाकर खानच्या भूमिकेत.
Shivrayancha Chhava: शिवरायांचा छावा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकथा आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
Shivrayancha Chhava: शिवरायांचा छावा या चित्रपटातील 'ही' महत्त्वाची भूमिका साकारणार अभिनेता रवी काळे.
Shivrayancha Chhava Movie: ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट असल्यानं सगळ्यांना फार आनंद झाला आहे.
CM Eknath Shinde Marathi Movie: एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या मराठमोळ्या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठा साम्राज्याची शौर्यगाथा दाखवणारा ‘शिवरायांचा छावा' हा सिनेमा नवीन वर्षात, म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.