shivsena and mns together

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शर्मिला ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं. पण आता शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

Aug 21, 2022, 06:15 PM IST