shivsena

मेरठ शहराचं नाव नथुराम गोडसे नगर करणार; हिंदू महासभेची घोषणा

अखिल भारत हिंदू महासभेने मेरठ महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केले आहे. जर, हिंदू महासभेचा महापौर झाला तर मेरठचे नाव नथुराम गोडसे नगर असे केले जाईल, अशी घोषणा हिंदू महासभेनं केली आहे. 

Nov 22, 2022, 11:49 PM IST

Aditya Thackeray : टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास, मुंबईकरांच्या पैशांवर खोके सरकारचा डोळा, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

 मुंबईच्या (Mumbai Street) रस्त्यांसाठी 5 हजार कोटी रुपये दिले जातील. यामुळे रातोरात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी केली होती.

Nov 18, 2022, 06:07 PM IST