shivsena

'याला हिंदुत्व मानता येणार नाही, हा हिंदूंचा विश्वासघात'; उद्धव ठाकरेंसमोर शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अवीमुक्तेश्वरानंद (Swami Shankaracharya Avimukteshwaranand)यांनी सोमवारी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं विधान करत उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला असून, ते सर्वात मोठं पाप असल्याचं म्हटलं. 

 

Jul 16, 2024, 11:38 AM IST

Vidhan Parishad Election: जयंत पाटलांच्या पराभवानंतर शिवसेनेचा आमदार चिखलात लोळला, समर्थकांसह केला आनंदोत्सव

विधानपरिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पुरेशी मतं नसतानाही तिसरी जागा लढवली होती. जयंत पाटील यांना शरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) पाठिंबा जाहीर केला होता. 

 

Jul 13, 2024, 06:01 PM IST

वसंत मोरेंनी 2 महिन्यातच वंचितला सोडचिठ्ठी का दिली? कारण सांगत म्हणाले, 'मला स्विकारलं नाही अन्...'

Vasant More: राज ठाकरेंचे (Raj Thackeray)  एकेकाळचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला (MNS) सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आता 2 महिन्यातच त्यांनी वंचितलाही सोडचिठ्ठी दिली आहे. 

 

Jul 4, 2024, 02:45 PM IST

वसंत मोरेंचं ठरलं! राज ठाकरेंनंतर वंचितचीही साथही सोडणार; ठाकरे गटात करणार प्रवेश

Vasant More to Join Thackeray Faction: लोकसभा निवडणुकीनंतर वसंत मोरे आता वंचितची साथही सोडणार आहेत. वसंत मोरे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 9 जुलैला आपण ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती वसंत मोरेंनी दिली आहे. 

 

 

Jul 4, 2024, 02:03 PM IST

'मला वाटलं...'; देवेंद्र फडणवीस समोर येताच आदित्य ठाकरेंनी असं काही म्हटलं की दोघंही खळखळून हसले?

Maharashtra Assembly Session : विधानभवनात पावसाळी अधिवेशनादरम्यान घडला अनपेक्षित किस्सा. फडणवीसांना पाहताच आदित्य ठाकरे काय म्हणाले? व्हिडीओ एकदा पाहाच... 

 

Jul 2, 2024, 02:13 PM IST
Vidhansabha2024 There is still suspense regarding the Legislative Council elections PT2M6S

Vidhansabha2024: विधानपरिषद निवडणुकीबाबत अजूनही सस्पेन्स कायम

Vidhansabha2024 There is still suspense regarding the Legislative Council elections

Jul 2, 2024, 12:25 PM IST