shivshahi

कोकणात सागरी महामार्गावर धावणार 'शिवशाही'

नव्या वर्षात कोकणवासियांसाठी एसटी महामंडळाने एक आनंदाची बातमी दिली आहे. ख्रिसमसचे औचित्य साधत मुंबई -गोवा सागरी महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता ही बस मुंबई-मालवण मार्गावरही धावणार आहे. 

Dec 29, 2017, 12:45 PM IST

शनिवारी रत्नागिरी मार्गावर धावणार एसटीची पहिली 'शिवशाही'

अत्याधुनिक सुविधानी सुसज्ज अशी वातानुकूलीत 'शिवशाही' बस शनिवारपासून मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी मार्गावर धावणार आहे. 

Jun 9, 2017, 08:27 PM IST