shooter dadi

अखेर कोरोनाने आजीवर नेम धरला...प्रसिद्ध नेमबाज आजीचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू

कोरानामुळे चंद्रो तोमर (Chandro Tomar) नावाच्या प्रसिद्ध नेमबाज आजीचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

May 1, 2021, 06:01 PM IST

आजीबाईंचा वयावर 'निशाणा', जगातल्या सर्वात वृद्ध शार्प शूटर

'शरीर वृद्ध होतं, मन वृद्ध होत नाही'

Feb 7, 2020, 01:24 PM IST