Sheetala Saptami 2023 : आज श्रावण शुद्ध शितळा सप्तमी! महिलांना या दिवशी स्वयंपाकापासून का असते सक्तीची विश्रांती?
Sheetala Saptami 2023 : पंचांगानुसार आज श्रावण महिन्यातील सप्तमी तिथी आहे. याला शितळा सप्तमी किंवा शिळा सप्तमी असं म्हटलं जातं. आजच्या दिवशी महिलांना स्वयंपाकापासून सक्तीची विश्रांती असते. काय आहे यामागील कारणं आणि जाणून घेऊयात व्रताचं महत्त्व, पूजा विधी
Aug 23, 2023, 08:26 AM ISTमुंबईतील 'या' भोलेनाथाच्या मंदिराला नक्की भेट द्या
Sawan Somwar 2023 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना असतो. या महिन्यात भोलेनाथाचं दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व संकट दूर होतं असं म्हणतात. मुंबईतील या भोलेनाथाच्या मंदिरात नक्की भेट द्या.
Aug 21, 2023, 01:23 PM ISTSawan Somwar 2023 : निज श्रावणाचा पहिला सोमवारी महादेव, चंद्राची अपार कृपा! 5 राशींना धनलाभ
First Shravan Somvar 2023 : निज श्रावणाचा आज पहिला श्रावण सोमवार असून आज अद्भूत असा योग जुळून आला आहे. आज श्रावण सोमवारसोबत नागपंचमी आहे. आज महादेव आणि चंद्राची अपार कृपा 5 राशींच्या लोकांवर बरसणार आहे.
Aug 21, 2023, 09:35 AM IST