shubh rajyog

Varuthini Ekadashi 2024: वरुथिनी एकादशीला गजकेसरी योग! 'या' राशींवर बरसणार भगवान विष्णूसह शनिदेवाची कृपा

Varuthini Ekadashi 2024 : वरुथिनी एकादशीला गजकेसरी योग, ऐंद्र योग आणि त्रिपुष्कर योग आहे. त्यात एकादशीचं व्रत शनिवारी आल्यामुळे यादिवशी विष्णूसह शनिदेवाची पूजा करण्यात येणार आहे. 

May 4, 2024, 08:18 AM IST

Mangal surya Yuti 2023 : मंगळ-सूर्याची युती बदलणार नशीब; 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा

Mangal surya Yuti 2023 : येत्या काळामध्ये मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे. मंगळ ग्रह आणि सूर्याच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. दरम्यान यामुळे 3 राशींचे भाग्य उजळणार आहे. 

Sep 2, 2023, 05:20 AM IST

Budhaditya Rajyog : सूर्य आणि बुध संयोगाने सिंह राशीत बुधादित्य राजयोग! काही राशींना विशेष लाभ

Budhaditya Rajyog Effect: सूर्य गोचरमुळे सिंह राशीत सूर्य आणि बुध संयोगाने शुभ असा बुधादित्य राजयोग तयार होतो आहे. या राजयोगामुळे काही राशींचं आयुष्य सोन्यासारखं चमकणार आहे. 

 

Aug 15, 2023, 05:38 AM IST