shukra gochar 2023

Shukra Gochar 2023: शुक्र करणार मेष राशीत गोचर; 'या' 3 राशींना मिळणार लाभ

मेष राशीतील शुक्र हा रोमँटिक असण्यासोबत धाडसी आणि धोका पत्करणारा असू शकतो. याचा कोणत्या राशींना लाभ होणार ते पाहूया.

Mar 11, 2023, 11:23 PM IST

Shukra Gochar 2023 : 'या' दिवशी होणार शुक्रचं मेष राशीत प्रवेश, 5 राशींवर होणार धनलाभ

Shukra Gochar 2023  : होळीनंतर म्हणजे रंगपंचमीला काही राशींवर धनलाभ होणार आहे. कारण शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे.  त्यामुळे ही होळी ( Holi 2023) काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांच्या नशिबात आर्थिक प्रगती घेऊन आली आहे. 

Mar 4, 2023, 09:34 AM IST

Shukra Gochar 2023 : होळीनंतर राहू आणि शुक्राच्या संयोगामुळे 'या' राशी होणार मालामाल

Shukra Rashi Parivartan : होळीनंतर राहु आणि शुक्र यांचा संयोग होणार आहे. जेव्हा शुक्र हा मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा अनेक राशींना भरपूर आर्थिक लाभ होणार आहे. या राशींमध्ये तुमचा राशीचा समावेश आहे का जाणून घेऊयात. 

Feb 26, 2023, 08:20 AM IST

शुक्र गोचर 2023 : 'या' राशीच्या लोकांनी आजपासून राहा सावध, शुक्र देणार धक्कावर धक्के

Venus Transit in Pisces 2023 :  शुक्र आज मीन राशीत प्रवेश करणार आहे. जरी शुक्र उच्च राशीत असाला. तरी मीन राशीत गुरु पण असल्याने गुरु आणि शुक्र यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण होते. ज्यामुळे 4 राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. 

Feb 15, 2023, 09:00 AM IST

Shukra Gochar 2023 : 'या' 3 राशींनी लक्षात ठेवा 15 फेब्रुवारीची तारीख, शुक्र तुमची झोळी पैशाने आणि आनंदाने भरेल

Shukra Gochar 2023 Effects in Marathi : व्हॅलेंटाईन डे साजरा झाल्यानंतर या तीन राशींच्या लोकांच्या आयुष्यात भरपूर पैसा आणि आनंद येणार आहे. कारण शुक्राच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव या राशींसाठी लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Feb 12, 2023, 01:19 PM IST

Valentine Day नंतर 'या' राशींचे नशीब फळफळणार... वाचा काय लिहिलंय तुमच्या भाग्यात?

फेब्रुवारीचा महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. त्यानुसार आपण आपल्या पार्टनरला या काही दिवसांमध्ये आपल्या प्रियकराला आणि प्रेयसीला खुश करण्यासाठी अनेक टीप्स फॉलो करत असतो. 

Feb 9, 2023, 03:47 PM IST

Shubh Yog In Meen : 'मालव्य योग' आणि 'हंस राज योग'! 'या' राशींसाठी होणार छप्पड फाड पैशांची बरसात

Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशी होणाऱ्या संक्रमणातून 12 राशींवर परिणाम होतं असतो. काही राशींसाठी हे भाग्यवान ठरतं तर काही राशींसाठी धोकादायक. लवकरच  'मालव्य योग' आणि 'हंस राज योग' येणार आहे. या काळात या राशींसाठी लोकांसाठी तो शुभ काळ ठरणार आहे. 

Feb 6, 2023, 02:07 PM IST

Venus Transit 2023 : शुक्र करणार कुंभ राशीत प्रवेश, 'या' 4 राशींचं नशीब चमकणार

Venus transit January 2023 :   कल्याण आणि आंनदाची देवता शुक्र 22 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या या संक्रमणाने  4 राशींचे भाग्य उजळणार आहे. तर एका राशीवर महासंकट येणार आहे. कुठल्या आहेत त्या राशी जाणून घ्या. 

 

Jan 19, 2023, 07:47 AM IST

Shani-Shukra Yuti: मकर राशीत दोन मित्र ग्रहांची होणार भेट, काय परिणाम होणार जाणून घ्या

Saturn And Venus Yuti 2023: ग्रहांच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या स्थितीमुळे जातकांचं आयुष्य अनिश्चित होतं. प्रत्येक गोचर, अस्त, उदय यांचे जातकांवर सकारात्मक किंवा नकारात्मक बदल होत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची गोचर स्थिती वेगवेगळी असते.

Jan 10, 2023, 03:07 PM IST

Mahalakshmi Yog: शुक्र गोचरने 2023 मध्ये 'महालक्ष्मी राजयोग', या राशींच्या बँक बॅलन्समध्ये होईल मोठी वाढ

Mahalakshmi Yog: ज्योतिष शास्त्रामध्ये 2023 मध्ये अनेक मोठे ग्रह गोचर होत आहेत. 15 फेब्रुवारीला शुक्राचे गोचर अनेक राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या गोचरमुळे अनेक राशींच्या लोकांच्या कुंडलीत महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. 

Dec 29, 2022, 07:58 AM IST

Shukra Gochar: उद्या शुक्र आणि शनि भेटणार, 'या' राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

Shukra Gochar 2022 : 2023 या नवीन वर्षाच्या आगमनासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच म्हणजे 29 डिसेंबर रोजी शुक्र ग्रह आपली राशी बदलेल. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांवर काय परिणाम होणार आहे. ते जाणून घ्या... 

Dec 28, 2022, 12:03 PM IST

Venus 2023: नवं वर्षात शुक्र गोचरामुळे मालव्य योग, या राशींना मिळणार साथ

Shukra Gochar February 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी असून त्याचं वैशिष्ट्य देखील आहे. या कालावधीत गोचर कुंडलीतील स्थानावरून ग्रह फळ देत असतो. शुक्र हा ग्रह धन, प्रेम, आकर्षण आणि विवाहाचा कारक ग्रह आहे. शुक्र ग्रह एका राशीत 23 दिवस राहतो. 

Dec 13, 2022, 06:40 PM IST