siddharth chandekar dubai

दुबईत फिरणारा सिद्धार्थ मिस करतोय गावचं जेवण... शेअर केली पदार्थांची यादी; नेटकरी म्हणाले, 'कांदा राहिला की'

Siddharth Chandekar : सिद्धार्थ चांदेकर हा अभिनेता कायमच चर्चेत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ हे कायमच चर्चेत असतात. सध्या त्याच्या एका पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Oct 2, 2023, 06:16 PM IST