sidharth malhotra 0

'पद्मावत' शी टक्कर टाळण्यासाठी 'अय्यारी' ची रिलीज डेट बदलली

संजय लीला भंसाळींच्या बहूचर्चित 'पद्मावती' चित्रपटाच्या नावामध्ये आणि सिनेमामध्ये काही बदल केल्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. २५ जानेवारी रोजी हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.   

Jan 8, 2018, 06:20 PM IST