silver medal india 2022

Commonwealth Games मध्ये आजही मिळणार गोल्ड मेडल? भारतीय खेळाडू जिंकण्याच्या तयारीत..

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम सुरु असलेल्या 22 व्या Commonwealth Games मध्ये भारताने 8 दिवसांत 9 सुवर्णपदकांसोबत एकूण 26 पदके जिंकली आहेत. आता 9व्या दिवशी म्हणजे आज कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगटही आपली ताकद दाखवताना पहायला मिळणार आहे. तर बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूही आज खेळताना दिसणार आहे. भारतीय महिला क्रिकेट टीम देखील इंग्लंडविरुद्ध सेमी फायनल खेळणार आहे.

Aug 6, 2022, 10:22 AM IST