दिवाळीत सोन्याचे दर पुन्हा कडाडले; ऐन लग्नसराईत दागिन्यांची खरेदी महागणार
Gold-Silver Price Today: सोन्या आणि चांदीच्या दरात दिवाळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
Nov 16, 2023, 03:01 PM ISTDhanteras 2023 Gold Silver Price : स्वस्त झालं रेsss! धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण
Dhanteras 2023 Gold Silver Price : सणवाराचे दिवस आले, ती दागिने खरेदी करण्याचे बेत आखले जातात. पण, इथं खरी कसरत असते ती म्हणजे अपेक्षित दरा दागिना खरेदी करण्याची.
Nov 10, 2023, 10:49 AM IST
दसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर
Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे.
Oct 12, 2023, 11:13 AM IST'श्रीमंत व्हायचं असेल तर चांदी खरेदी करा'; प्रसिद्ध लेखकाचा सल्ला, म्हणाला '4 वर्षांनी सोन्यापेक्षा जास्त...'
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) यांचं एक ट्वीट (Tweet) सध्या व्हायरल झालं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Aug 25, 2023, 12:23 PM IST
सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या आजचे दर
Gold and Silver Prices: 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 250 रुपये इतकी आहे. या आधीच्या दिवशीदेखील ही किंमत 54 हजार 250 रुपये इतकी होती. त्यामुळे या किंमती स्थिर असून यात कोणतीही वाढ झालेली नाही. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 59 हजार 170 रुपये आहे. हे दरही स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.
Aug 19, 2023, 10:42 AM ISTGold Price: पावसाळ्यात घसरले सोन्याचे भाव, 10 ग्रॅमचा दर ऐकून फुलेल चेहरा
Gold Price today:देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजकाल सराफा बाजारात सोने अत्यंत स्वस्तात विकले जात आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी आहे. अशी संधी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही सोने खरेदी केली नसेल तर हीच महत्वाची वेळ आहे.
Aug 17, 2023, 10:39 AM ISTसोन्याचे दागिने घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, सोने 'इतके' झाले स्वस्त, पहा किंमत
सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतही सोने स्वस्त झाले असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून येत आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोने 60,000 च्या आसपास बंद झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. मुंबई, कोलकाता, केरळा, बंगळूर आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 55 हजार 150 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60 हजार 160 इतकी आहे.
Jul 24, 2023, 06:47 PM ISTGold Prices | सोने -चांदी दरात मोठी घसरण, जाणून घ्या किती सोन्याचा दर
Gold Silver Price Drops
Jun 24, 2023, 12:15 PM ISTजगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines
Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
Jun 24, 2023, 11:53 AM ISTGold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
Gold prices : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Jun 24, 2023, 11:02 AM ISTGold Price Today: ग्राहकांसाठी गुडन्यूज! 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे पाहा किती आहेत दर
Gold Price Today 14th May: सोन्याच्या दरात या महिन्यापासून मोठी चढउतार पाहायला मिळते आहे, असं निरिक्षण आहे. त्यातून सोन्याचे भाव (Gold Price Hike) हे वधारले आहे. सोनं हे 60 हजारापार पोहचले आहे. तेव्हा सोनं खरेदी करण्यासाठी नाही म्हटलं तरी तुम्हाला अधिकीचे (What is gold price today) पैसे मोजावे लागणार आहेत. तेव्हा जाणून घेऊया की आजचे सोन्याचे दर नक्की किती आहेत.
May 14, 2023, 11:02 AM ISTआज 24K सोनं स्वस्त; 1 किलो चांदीच्या दरातही मोठी घसरण, खरेदीसाठी सुवर्णसंधी
Gold Sliver Price Today: सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायाल मिळाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता होती (Gold Price Prediction) परंतु आहे सोनं आणखी स्वस्त झाले आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण आहे त्यातून आज चांदीच्या (Sliver Price) दरात विक्रमी घट झाली आहे.
May 12, 2023, 11:00 AM ISTGold Silver Price: आज सोनं-चांदी स्वस्त! लग्नसराईच्या मोसमात ग्राहकांसाठी मोठी अपडेट
Gold Sliver Price Today: सोनं आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झालेली पाहायला मिळते आहे. त्यासोबतच लग्नसराईचा (Wedding Season) मोहोल असल्यानं आज ग्राहकांना सोनं-चांदी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तेव्हा जाणून घेऊया आजचे (Today Price Rates) दर काय?
May 10, 2023, 10:23 AM ISTसोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सोने-चांदीच्या किमतीने गाठला उच्चांक, पाहा आजचा प्रतितोळा भाव
Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव 60 हजारांच्या पुढे गेला असून, आज नवा विक्रम नोंदवला गेला आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करायला गेला तर कालच्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.
May 9, 2023, 10:12 AM ISTGold Sliver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी अपडेट; ग्राहकांसाठी खुशखबर
Gold and Sliver Price Today: आज महाराष्ट्र दिनाच्या मंगलमुहूर्तावर सोन्याच्या दरातही वाढ नाही. त्यामुळे आज सोन्याच्या (Gold Rates Today) खरेदीसाठी ग्राहकांकडे सुवर्णसंधी आहे. तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी जर का सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर जाणून घ्या आजचे दर काय सांगतात.
May 1, 2023, 10:30 AM IST