silver price

New year Gold and Sliver rates: नवीन वर्षात सोन्या-चांदीचे दर वाढणार की स्वस्त होणार?

Gold and Sliver Price: येत्या नवीन वर्षात सगळ्यांचेच खूप प्लॅन्स असतील तेव्हा तुमच्या लिस्टमध्ये लग्नसराई आणि इतर प्लॅन्सही असतील. तेव्हा आपण येत्या वर्षाच्या लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणार असूच. तेव्हा येत्या वर्षातल्या लग्नसराईसाठी सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी जाणून घेऊया सोने-चांदीचे लेटेस्ट रेट्स. 

Dec 31, 2022, 07:57 PM IST

Gold Price Today: सोन्याचा भाव कमी झाला, लग्नाची तयारी करणाऱ्यांना मोठा दिलासा

Gold Price Today: सध्या शेअर बाजारात मोठी मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. 

Dec 23, 2022, 08:24 PM IST

Gold-Silver Price Today: सोनं घेताय? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (Gold Price) भाव कमी-अधिक प्रमाणात मागेपुढे होताना दिसत आहेत. पण सोन्याचा भाव गडगडला अशी बातमी फार दिवसांपासून आलेली नाही.

Nov 16, 2022, 10:10 AM IST

Gold Price Update : लग्नसराईच्या तोंडावर सोने -चांदी संदर्भात मोठी बातमी; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Update :  सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतात. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होईल. अशातच सोने आणि चांदीचे आजचे नवीनतम दर जाहीर झाले आहेत. 

Nov 15, 2022, 01:53 PM IST

Gold Rate : सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर

Gold Price Latest News: सोने-चांदी (Gold-Silver) यांच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX)आज सोने दर 52000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सोन्याला चकाकी आलेली दिसून येत आहे.

Nov 13, 2022, 08:11 AM IST

सोने खरेदीदारांना दिलासा! दिवाळीआधी इतक्या रूपयांनी स्वस्त झालं Gold- Silver

दिवाळीत सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी, इतक्या रूपयांनी स्वस्त झालंय सोने-चांदी, जाणून घ्या आजचे दर 

Oct 15, 2022, 01:13 PM IST

Dussehra 2022 : दसराच्या मुहूर्तावर महिलांसाठी आनंदाची बातमी, सोन्याने गाठली निच्चांकी पातळी

Gold Price Today: दसऱ्याचा मुहूर्तावर (dussehra 2022) महिलांसाठी आनंदाची बातमी (Good news for women) आहे. 

Sep 28, 2022, 02:01 PM IST

Gold-Silver Price Today : सोने खरेदीदारांसाठी खूशखबर! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

सोने खरेदीदारांसाठी सर्वांत मोठी बातमी, जाणून घ्या सोने-चांदीचे आजचे दर 

Sep 1, 2022, 04:24 PM IST

Gold Price : सोने-चांदीचा आजचा भाव जाणून घ्या

Gold Price Today 10th August 2022: गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरांमध्ये (Gold-Silver Rate) चढउतार पाहायला मिळालेत.  जागतिक बाजारातील घसरणीमुळे सोमवारी दरातही चढ-उतार दिसून आला. 

Aug 10, 2022, 11:33 AM IST

Gold Price : सोने-चांदी दरात घसरण, खरेदीची मोठी संधी

Gold Rate Update : आता बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. सोने- चांदीचे दरही घटले आहेत. 

Jul 6, 2022, 09:15 AM IST

Gold Price : सोने दरात आज पुन्हा घसरण! पाहा किती आहे दर?

Gold Price Today:  सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या आठवडाभरात सोने दरात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. 

Mar 16, 2022, 01:54 PM IST

Gold-Silver Rate : सोने - चांदीचा आजचा भाव काय आहे, ते जाणून घ्या

Gold Rate Today :​  सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उत्तार पाहायला मिळत आहे.  

Jan 20, 2022, 03:44 PM IST

Gold Price Today : सोन्याला उसळी, जाणून घ्या आजचे विक्रमी दर

सोन्याच्या दरात मोठा बदल 

Nov 11, 2021, 01:06 PM IST