silver prices today

इस्रायलच्या युद्धाचा परिणाम, ऐन दिवाळीत सोनं करणार नवा रेकॉर्ड?

Gold Prices: दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सर्वजण सोने-चांदीची खरेदी करतात. पण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत झालेली वाढ सर्वांसाठीच चिंताजनक ठरू शकते. 

Oct 20, 2023, 11:45 AM IST

Gold Silver Rate Today : सोन्याचे दर वाढले की झाले कमी? सर्वात स्वस्त सोने कुठे मिळते ते जाणून घ्या

Gold Silver Rate Today: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याचे काय थांबले नाही. सोन्याचे दर एक दिवस स्वस्त झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोने गगनाला भिडले आहे. अमेरिकेत चलनवाढीची आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी बाजारात अनिश्चितता आहे. त्यामुळे मंगळवारी भारतातील सोन्याच्या दरात वाढ झाली.

Feb 14, 2023, 04:50 PM IST

Gold Rate today | सोन्याच्या दरांबाबत मोठी अपडेट; चांदीतही 3 हजारांची घट

Gold Rate today : सध्याच्या लग्न सराईच्या हंगामात सोन्याच्या दागिन्यांना मागणी असते. अशा वेळी सोने महागल्याने ग्राहकांना जादा पैसे देऊन सोने खरेदी करावे लागणार आहे

Jan 13, 2022, 12:01 PM IST