...तर जगाच्या नकाशातून नाहीसा होईल 'हा' देश; एलॉन मस्कच्या भविष्यवाणीनं वाढवली चिंता
Elon Musk on Singapore : अख्खाच्या अख्खा देश संकटात.... पण काय आहे कारण? एलॉन मस्कच्या एका भविष्यवाणीनं चिंता वाढली
Dec 6, 2024, 02:28 PM IST
दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल
MDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
Apr 22, 2024, 06:33 PM IST
नेस्लेनंतर आता एव्हरेस्टचा 'फिश करी मसाला' वादात, बाजारातून पुन्हा मागवले
Everesr Fish Curry Masala Contro : नेस्लेच्या भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी प्रोडक्टमध्ये साखरेचं प्रमाण अतिरिक्त असल्याचं आढळून आलं होतं. आता प्रसिद्ध एव्हरेस्टचा फिश करी मसाला वादात अडकला आहे.
Apr 19, 2024, 04:38 PM ISTTrending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने...
Trending News : या कुटुंबाने ऑगस्ट 2023 स्कॉटलंडमधील त्यांचं घर भाड्याने दिलं आणि ते देशभ्रमंतीला निघाले. त्यांच्यासोबत 2 वर्षाच्या चिमुकल्याही या प्रवासाला निघाला. हे कुटुंब श्रीलंका आणि मालदीवला गेलं त्यानंतर...
Jan 29, 2024, 11:28 AM IST
Video : 'तू भारतीय, मूर्ख आहेस...' चीनी कॅब चालकाची महिलेला शिवीगाळ, मुलीवरही केली टिप्पणी
Chinese Cab Driver Remarks on Woman : सिंगापूरमध्ये एका महिलेसोबत चिनी कॅब चालकाने गैरप्रकार केल्याचे समोर आलं आहे. भारतीय समजून कॅब चालकाने महिलेला शिवीगाळ केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 25, 2023, 01:55 PM ISTमहिलेने मागवली खेकड्याची डिश, रेस्तराँने दिले 56 हजारांचे बिल, त्यामागचे गणित वाचून हैराण व्हाल!
Crab Dish Bill: कधीतरी आपण थोडा बदल म्हणून हॉटेलमध्ये जातो. पण तिथे गेल्यानंतर आलेले बिल पाहूनच थक्क होतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे.
Sep 21, 2023, 11:59 AM ISTमंदिरातले दागिने लंपास करुन भारतात पाठवायचा पैसे, भारतीय पुजाऱ्याचा सिंगापूरमध्ये प्रताप
Singapore Temple : सिंगापूरतल्या सर्वात जुन्या हिंदू मंदिरांतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सिंगापूरमधील सर्वात जुन्या हिंदू मंदिर श्री मरियममनच्या 39 वर्षीय भारतीय वंशाच्या मुख्य पुजाऱ्याला मंगळवारी दागिने गहाण ठेवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
May 31, 2023, 05:47 PM ISTलोकांनी गरिबीची खिल्ली उडवली, पण एका व्हिडीओने बदललं 17 वर्षीय मुलीचं नशीब; आज आहे मोठी स्टार
Motivation News: वडिलांनी भेट म्हणून दिलेल्या पाच हजार रुपयांच्या बॅगला लक्झरी म्हटल्याने जो गोब्रियाल या 17 वर्षीय तरुणीला ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
Mar 23, 2023, 05:28 PM IST
Covid 19: मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता या 6 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी...
Government eases travel norms for passengers: करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने चीनसह अन्य सहा देशांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नियम शिथील केले आहेत.
Feb 10, 2023, 12:06 PM IST
FriendZone करणाऱ्या मैत्रिणीविरोधात 24 कोटींचा खटला, तरुणाची कोर्टात धाव
Friend Zone : कधी कधी नकार मिळण्यापेक्षा फ्रेंडझोन होणे अधीक दुखावणारं असतं. कळतंय पण वळत नाही प्रमाणे माहिती असतानाही काहीजण फ्रेंडझोन होण्यापर्यंत प्रयत्न करत असतात. पण या पठ्ठ्याने उचलेल्या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसलाय
Feb 2, 2023, 03:46 PM ISTआईला घडवली सिंगापूरची सफर, स्वत:चं ऑफिसही दाखवलं... मुलाची प्रगती पाहून माऊलीच्या डोळ्यात अश्रू
प्रत्येक आई-बापाचं स्वप्न असतं आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घेऊन खूप मोठ्या पदावर नोकरी करावी, कधी गावाच्या बाहेर न गेल्या आईचं स्वप्न जेव्हा मुलगा पूर्ण करतो... सोशल मीडियावर भावूक करणारी पोस्ट
Jan 28, 2023, 02:11 PM ISTPune Corona Update : पुणेकरांनो बाहेर फिरताना काळजी घ्या! सिंगापूरहून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह
Pune News : थर्मल स्क्रिनींगदरम्यान ही महिला कोरोनाबाधित आढळली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे विमानतळावर पोलीस आणि आरोग्य पथके सतर्क झाली आहेत.
Dec 29, 2022, 04:37 PM ISTIRCTC नं प्रवाशांसाठी आकर्षक टूर पॅकेज.. काय असणार आहे या पॅकेजमध्ये खास जाणून घ्या
IRCTC नेहमीच प्रवाशांसाठी वेगवेगळ्या आकर्षक टूर पॅकेजेस ऑफर करत असते.
Oct 16, 2022, 08:46 PM ISTVideo | आता थेट पुणे ते सिंगापूर विमानसेवा
Now direct flights from Pune to Singapore
Oct 14, 2022, 09:45 PM ISTCommonwealth Games 2022 : टेबल टेनिसमध्ये सिंगापूरवर मात, भारताला 5 वं सुवर्ण
कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पाचव्या दिवशी (Commonwealth Games 2022 Day 5) भारताची जोरदार कामगिरी सुरु आहे.
Aug 2, 2022, 09:26 PM IST