भारतीयांचा आवडता पोषाख कोणता?
तुमचा आवडता पोषाक कोणता म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक पुरूष पॅन्ट शर्ट, किंवा जिन्स पॅन्ट टी-शर्ट्स असं उत्तर देतील. पण, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार भलतेच वास्तव पुढे आले आहे. पॅन्ट-शर्ट, सदरा-लेंगा किंवा जिन्स पॅन्ट टीशर्ट्स नव्हे तर, चक्क लुंगी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे शर्ट, बंडी, कुर्ता हे भारतीयांचा आवडता पोषाख असल्याचे पुढे आले आहे.
Dec 17, 2017, 04:31 PM ISTकामुकता रोखण्यासाठी... स्कर्टवर बंदी
ब्रिटनच्या एका शाळेनं मुलींना स्कर्ट वापरण्यावर बंदी घातलीय. तसंच घट्ट पँन्टऐवजी थोडी ढगळ पॅन्ट वापरण्याची सूचना या शाळेनं विद्यार्थिनींना केलीय.
Jun 16, 2012, 01:15 PM IST