sleeping problem at night

रात्रीची शांत झोप लागत नाही? तुम्ही 'या' चुका तर करत नाही ना?

Sleep Problem : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या झोपेच्या वेळा ही चुकतात. परिणामी झोप पूर्ण न झाल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला रात्रीची नीट झोप हवी असेल तर काय करावे ते जाणून घ्या... 

Jun 26, 2023, 02:35 PM IST

Sleep problems: रात्रीची झोप येत नाही? हे उपाय करून ढाराढूर झोपेचा आनंद घ्या!

आपल्या शरीराला जशी पाण्याची आणि अन्नाची गरज असते. तशीच चांगली झोपेचीही गरज असते. झोपेचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. प्रौढ व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. (sleeping problem at night then follow these steps)

Sep 24, 2022, 04:38 PM IST