नगरसेवकांच्या डुलक्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 08:47 PM ISTस्मार्टफोनने उडते रात्रीची झोप
तुम्हांला माहित आहे का? मोबाईल फोनमधून येणाऱ्या निळ्या उजेडामुळे रात्री तुम्हांला पहाटे झाल्याचा भास होतो, त्यामुळे आपण उठून खिडकी उघडून बाहेर पाहावे लागते. तज्ज्ञांनी इशारा दिला की, रात्री झोपण्यापूर्वी आपला स्मार्टफोन किंवा टॅब बंद केला पाहिजे. याच्या उजेडामुळे झोपेचा खोळंबा होतो आणि व्यक्तीची पूर्ण झोप घेऊ शकत नाही.
May 28, 2014, 09:32 PM IST