smartphone

RBI च्या 4 गेम चेंजर घोषणा, फीचर फोनवरही UPI पेमेंट शक्य

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच फीचर फोनसाठी UPI-आधारित पेमेंट उत्पादने आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.

Dec 9, 2021, 04:37 PM IST

तुमच्या Smartphone चा कॅमेरा करतोय तुमची हेरगीरी, Google कडून धक्कादायक खुलासा

Google ने लाखो अँड्रॉइड वापरकर्त्यांना चेतावणी दिली आहे.

Dec 8, 2021, 08:03 PM IST

फोनची बॅटरी लवकर संपतेय? या सेटिंग्ज ताबडतोब बदला, जाणून घ्या संपूर्ण माहिती

स्मार्टफोन जसजसा जुना होतो तसतसा त्याचा बॅटरी बॅकअप कमी होत जातो. 

Dec 6, 2021, 05:28 PM IST

कॉम्प्युटर आणि मोबाईलमधून निघणारी निळी लाईट धोकादायक, यावर उपाय काय लगेच जाणून घ्या

निळा प्रकाश हा उच्च ऊर्जा प्रकाशाचा प्रकार आहे.

Nov 26, 2021, 08:45 PM IST

चोरी झालेल्या स्मार्टफोनमधील Google Pay आणि Paytm अकाउंट असं करा Delete, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती

गुगल पे आणि पेटीएम अकाउंट लॉगिन करण्यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. पण तरीही, तुम्‍हाला त्यांचा गैरवापर होण्‍यापासून रोखण्‍यासाठी आवश्‍यक पावले उचलणे गरजेचं आहे.

Nov 25, 2021, 09:03 PM IST

फोन रात्रभर चार्ज करणे धोकादायक, या 5 Tricks वापरा आणि फोनचा स्फोट टाळा

OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची बातमी अलीकडेच व्हायरल झाली आहे.

Nov 20, 2021, 05:48 PM IST

फोन रिप्लेस करण्याआधी करा हे काम, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

तुम्ही तुमचा स्मार्टफोन रिप्लेस करण्याआधी ही गोष्ट कराच...नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान 

Nov 13, 2021, 04:23 PM IST

'या' 5 ट्रिक्स वापरा आणि आपला फोन असा सुरक्षित ठेवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आज आम्ही तुम्हाला अशा 5 पद्धती सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोन सुरक्षित ठेऊ शकता.

Nov 8, 2021, 05:15 PM IST

Vivo ची धमाकेदार दिवाळी ऑफर, 101 रुपयांमध्ये मिळवा जबरदस्त स्मार्टफोन

अनेक ई-कॉमर्स वेबसाइट्सवर दिवाळी सेल देखील लावले जाता. जिथे सर्वात महाग उत्पादनेही स्वस्त मिळतात.

Oct 29, 2021, 04:51 PM IST

Paytm, Google pay, Phone pe असलेला फोन चोरी झाला किंवा हरवला तर काय करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

जर समजा हा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर काय होईल? लोकं त्याचा गैरफायदा घेऊ शकतात.

Oct 12, 2021, 03:58 PM IST

आता या स्मार्टफोनमध्ये Google Maps, Gmail आणि YouTube चालणार नाही कारण..

आता युजर्स या अ‍ॅप्सना आपल्या फोनमध्ये साइन-इन करु शकणार नाही.

Sep 27, 2021, 07:43 PM IST

कमी पैशात तगडा Smartphone लॉन्च, पाण्यात भिजला तरी खराब होत नाही, जाणून घ्या फीचर्स

पॉवर आर्मर 13 आणि आर्मर 12 5G च्या मोठ्या बॅटरीचे फोन लॉन्च केल्यानंतर, Ulefone ने स्वस्त आर्मर एक्स सीरीजमध्ये एक सदस्यालादेखील जोडले आहे.  

Sep 23, 2021, 11:22 AM IST

Realme X7 Pro 3 हजारांनी स्वस्त, तर Realme X7 2 हजारांच्या सूटसह उपलब्ध, जाणून घ्या फीचर्स

किंमत कमी केल्यानंतर, Realme X7 ची किंमत 21 हजार 999 रुपयांवरून 19 हजार 999 रुपयांवर आली आहे.

Sep 7, 2021, 05:43 PM IST

VIVO : ड्रोनप्रमाणे उडणार मोबाइलचा कॅमेरा, सोशल मीडियावर चर्चा

VIVO च्या नव्या फोनचे फिचर्स जाणून घ्या 

Sep 6, 2021, 08:06 AM IST