smelly urine

लघवीला घाणेरडा वास येणे असू शकते 5 गंभीर आजारांचे संकेत

Smelly Urine Causes : लघवीला वास येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. शारीरिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. असं असताना या संकेतावरुन ओळखा कोणता आजार झालाय. 

Nov 15, 2023, 04:50 PM IST

Diabetes symptoms : लघवीचा हा रंग असू शकतो मधुमेहाचा इशारा...आताच जाणून घ्या

रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की डायबेटिज म्हणजेच मधुमेहाची लागण होते . मधुमेह आजकाल भारतात झपाट्यानं वाढत आहे. डायबेटिज वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. 

Mar 1, 2023, 05:00 PM IST

तुमच्या लघवीलाही दुर्गंधी येते का? 'या' रोगाची असू शकतात ही लक्षणं

आपण कधी सर्वजनिक शैचालयात गेलो किंवा त्याच्या बाजून जरी गेलो तरी देखील आपल्याला त्याचा वास येतो. 

Feb 26, 2022, 03:49 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x