smita sabharwal

पूजा खेडकरमुळे दिव्यांगांवर शंका घेणं महिला IAS अधिकाऱ्याला महागात पडलं; थेट राष्ट्रीय...

Pooja Khedkar Case Police Complaint Against IAS officer: पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असतानाच या महिला अधिकाऱ्याने केलेलं विधान आता तिच्या अंगलट येणार असं चित्र पाहायला मिळत आहे.

Jul 25, 2024, 11:01 AM IST

पूजा खेडकरमुळे आणखी एक IAS महिला अधिकारी वादात; म्हणाली, 'विमान कंपन्या दिव्यांगांना...'

Pooja Khedkar Case Lady IAS Officer Comment: मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा असतानाच एका महिला अधिकाऱ्याने यासंदर्भात केलेलं विधान चर्चेत आहे.

Jul 24, 2024, 01:37 PM IST

Success Story: अवघ्या २३ व्या वर्षी बनली यूपीएससी टॉपर, स्मिताच्या यशाची कहाणी जाणून घ्या

IAS Success Story: आयएएस स्मिता यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी रोज ६ तास अभ्यास करायची. याशिवाय अभ्यासाचे दडपण कमी करण्यासाठी ती काही सह-अभ्यासक्रमांत सहभागी होत असे.

Jul 4, 2023, 01:42 PM IST

IAS Success story : जनतेच्या अधिकारी म्हणून ओळख, रोज जाणून घेतात 200 ते 300 लोकांच्या समस्या

IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण सर्वच आएएस अधिकारी बनू शकत नाहीत. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ते शक्य होतं. ज्याला कोणताही शॉर्टकट नाही. 

Feb 21, 2022, 07:56 PM IST

ही स्मार्ट-सुंदर महिला २२ व्या वर्षी IAS ऑफिसर, UPSC ची RANK ऐकून हैराण व्हाल

स्मिता सभरवाल सुरुवातीपासूनच अभ्यासात चांगल्या होती. त्या 12वीत ISC बोर्डात टॉपर होत्या.

Feb 4, 2022, 08:26 PM IST