Video : 26 वर्षांपूर्वी कशा दिसायच्या स्मृती इराणी? 'मिस इंडिया' स्पर्धेतील रॅम्प वॉक पाहून सगळेच थक्क
Video Viral : नाव सांगितलं म्हणून, नाहीतर ओळखताही येत नाहीय... स्मृती इराणी यांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांचा डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीय.
Dec 10, 2024, 03:00 PM IST
'एखाद्यासाठी अपमानास्पद भाषा...,' स्मृती इराणींवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांसाठी राहुल गांधींची पोस्ट, भाजपा म्हणतं, 'बालबुद्धी...'
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासाठी सोशल मीडिया (Social Media) पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अपमानास्पद भाषा न वापरण्याचं आवाहन केलं आहे. एखाद्याला कमी लेखणं आणि अपमान कऱणं हे दुबळं असल्याचं लक्षण आहे असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
Jul 12, 2024, 05:10 PM IST
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना राजकारणासाठी अभिनय सोडणारे 9 कलाकार!
आजकाल अनेक कलाकार हे राजकारणात पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राजकारणात प्रवेश करण्यासाठी आतापर्यंत कोणत्या कलाकारांनी अभिनय क्षेत्र सोडलं हे जाणून घेऊया.
May 6, 2024, 04:31 PM ISTRahul Gandhi : राहुल गांधींचा अमेठीला 'टाटा गुड बाय', अमेठीऐवजी का निवडली रायबरेली?
Rahul Gandhi Nominated From Rae bareli : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या निवडणुकीत अमेठी ऐवजी रायबरेली (Rae bareli) इथून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी (Amethi) रायबरेली का निवडली? याचं गणित पाहुया...
May 3, 2024, 08:17 PM IST'राजकारणात त्रास...', 'अनुपमा' फेम अभिनेत्रीच्या भाजप प्रवेशावर निर्मात्याची प्रतिक्रिया, म्हणाला 'तिला मिळालेली प्रसिद्धी...'
या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुली ही अनुपमा हे पात्र साकारत आहे. आता रुपाली गांगुलीने राजकारणात एंट्री घेतली आहे.
May 2, 2024, 04:26 PM IST'मोदी हे श्रीराम, आपल्याला हनुमान बनून कॉंग्रेसची लंका...'-काय म्हणाल्या स्मृती इराणी?
Narendra Modi is Shri Ram: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसला लंकेची उपमा दिली आहे.
Apr 23, 2024, 09:38 PM IST'...म्हणून मी तो चित्रपट नाकारला', तब्बल 23 वर्षांनी स्मृती इराणींचा खुलासा
या चित्रपटात अभिनेत्री प्रिती झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया या तिघी मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
Apr 5, 2024, 06:01 PM ISTआजुबाजूला शेत आणि मधोमध घर, भलामोठा गेट...; स्मृती इराणी यांच्या अमेठीतील घराची पहिली झलक
Smriti Irani new home PHOTOS : भारताच्या राजकीय वर्तुळामध्ये स्मृती इराणी हे नाव नवं नाही. कलाजगताकडून राजकारणाकडे वळलेल्या आणि या विश्वात पाय घट्ट रोवून उभ्या असणाऱ्या स्मृती इराणी यांचं नाव यावेळी एका खास कारणामुळं चर्चेत आलं आहे.
Feb 2, 2024, 12:50 PM ISTWomen Reservation Bill : पंतप्रधान मोदींनी मानले सर्व खासदारांचे आभार
PM Modi Thanks All MPs For Passing Women Reservation Bill In Loksabha
Sep 21, 2023, 01:25 PM ISTतुम्ही मैत्रिणीच्या नवऱ्याशी लग्न केलंय का? प्रश्न ऐकून स्मृती इराणी संतापल्या, म्हणाल्या 'गटारात...'
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) इंस्टाग्रामवर (Instagram) एका चाहत्यावर प्रचंड संतापल्या. तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या नवऱ्याशी लग्न केलं आहे का? अशी विचारणा या चाहत्याने केली. यानंतर स्मृती इराणी संतापल्या आणि त्याला उत्तर दिलं.
Aug 14, 2023, 02:58 PM IST
No Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला
NO Confidence Motion Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आलं. काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं.
Aug 10, 2023, 07:30 PM ISTPM मोदी यांनी सांगितले विरोधकांचे सिक्रेट; 3 उदाहरणं देऊन केला खुलासा
विरोधी पक्षाने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. विरोधकांचे सर्व आरोप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावले.
Aug 10, 2023, 06:57 PM IST'काँग्रेसचं स्वत:चं अस्तित्व नाही, चिन्हापासून विचारापर्यंत सर्वच उसनं घेतलं' पीएम मोदींचा हल्लाबोल
NO Confidence Motion PM Modi Live : काँग्रेसला स्वत:च अस्तित्व नाही. आपलं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसला NDA ची मदत घ्यावी लागली. काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी इंडियाचे तुकडे केला असा घणाघात पीएम मोदींनी केलाय.
Aug 10, 2023, 06:41 PM ISTPM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!
Narendra Modi Speech in Parliament LIVE: विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली, असंही मोदी म्हणालेत.
Aug 10, 2023, 06:21 PM IST'फ्लाइंग किस'वर महिला IAS अधिकाऱ्याचं सडेतोड ट्वीट; महिला खासदारांना म्हणाल्या 'जरा मणिपूरच्या महिलांना...'
आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन (IAS Officer Shailbala Martin) यांनी सध्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'फ्लाइंग किस'वरुन सुरु असलेल्या वादावर एक ट्वीट केलं आहे. ट्वीट करताना त्यांनी महिला खासदारांनी स्वाक्षरी केलेलं एक पत्र शेअर केलं आहे, जो लोकसभा अध्यक्षांकडे देण्यात आलं आहे.
Aug 10, 2023, 06:19 PM IST